आळूची भाजी | आळूची पातळ भाजी | आळूचे गरगट | aluchi bhaji | Aloo Cha Fatfata
https://sheplansdinner.blogspot.com/2022/07/aluchi-bhaji-aloo-cha-fatfata.html
आळूची भाजी | आळूची पातळ भाजी | आळूचे गरगट | aluchi bhaji | Aloo Cha Fatfata
आळूची भाजी | आळूची पातळ भाजी | आळूचे गरगट | Aloo Cha Fatfata अळूची पातळ भाजी साहित्य : 5-6 बारीक चिरलेली अळूची पाने बारीक चिरलेली अळूची देठं 2 टेबलस्पून तेल १/२ टीस्पून मेथी दाणे 1 टेबलस्पून शेंगदाणे ३ टेबलस्पून सुकं खिसलेले खोबर १ टीस्पून तिखट १ टीस्पून गोडा मसाला 1 टेबलस्पून गूळ २ टेबलस्पून कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ तडका देण्यासाठी साहित्य 2 टेबलस्पून तेल 1 टेबलस्पून मोहरी 1 टेबलस्पून जिरे १ टीस्पून हळद १ टीस्पून हिंग मीठ चवीनुसार #आळूचीभाजी #आळूचीपातळभाजी #आळूचेगरगट