काटदरे वडा मिक्स वडा रेसिपी | katdare vada mix vada pav recipe @katdare masale
https://sheplansdinner.blogspot.com/2022/07/katdare-vada-mix-vada-pav-recipe.html
बटाटा वडा मिक्स
बटाटा वडा (बटाटा फ्रिटर/ आलूबोंडा) बनवायचा आहे पण मसाले किती प्रमाणात घालायचे याची खात्री नाही? काळजी करू नका! काटदरे चे रेडिमेड बटाटा वडा मिक्स वापरून घरच्या घरी छान असे बटाटे वडे आपण बनवू शकतो
आलू बोंडा मिक्स /बटाटा वडा मिक्स तुमच्या मदतीसाठी येथे आहे! तुम्हाला अस्सल चव देण्यासाठी निवडलेल्या मसाल्यांनी एकत्र मिसळून तयार केलेली विस्तृत अभ्यास केलेली रेसिपी.
एकदम सोपी रेसिपी नक्की विडिओ पहा आणि बनवा सुंदर असा बटाटे वडा आणि वडा सर्व्ह करा
लागणारे साहित्य
बेसन पीठ १ कप
अर्धा किलो उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
पाणी
आणि
बटाटा वडा मिक्स पॅकेट