Olya Khobryachi Chatni | ओल्या खोबऱ्याची चटणी | Coconut Chutney (for idli / dosa / vada )
Olya Khobryachi Chatni | Coconut Chutney in English साहित्य : १/२ नारळ खोवून (साधारण १ बाऊल ) ३ हिरव्या मिरच्या १/२ कप डाळ ...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/01/olya-khobryachi-chatni-coconut-chutney.html
Olya Khobryachi Chatni | Coconut Chutney in English
साहित्य :
१/२ नारळ खोवून (साधारण १ बाऊल )
१/२ कप डाळ
१/२ लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
१ टिस्पून साखर
फोडणीसाठी
१/४ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून मोहरी
२-३ चमचे तेल
६-७ पाने कडीपत्ता
१/२ हिंग
कृती :
१) खवणलेला नारळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मिठ आणि साखर (इडली चटणी थोडी पातळ असते म्हणून) पाव वाटी पाणी घालावे.मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावे.
२) मिक्सर मधून हि चटणी पेस्ट बाऊल मध्ये काढून घ्यावी त्यामध्ये लिंबू पिळावा .
३) छोट्या कढई मध्ये फोडणी साठी तेल गरम करावे.तेल गरम झाल कि त्यामध्ये मोहरी घालावी .मोहरी तडतडली कि जिरे ,कडीपत्ता ,हिंग घालून .गस बंद करावा
४)वरील चटणीच्या मिश्रणावर वरून फोडणीचा तडका द्यावा .आणि सगळ चमच्याने एकसारखं करावं .
५) आपली ओल्या खोबर्याची चटणी तयार झाली आहे