तोंडल्याची चटणी / Tondlichi Chatney(tendli) ki Chatney | She Plans Dinner

तोंडल्याची चटणी / Tondlichi Chatney(tendli) ki Chatney

Tondlichi Chutney |Tindora(tendli) ki Chutney In English साहित्य :  1) 20-22 तोंडली  , 2) ४ चमचे  शेंगदाणे , ३) १ चमचा  तीळ , ४...

Tondlichi Chutney |Tindora(tendli) ki Chutney In English




साहित्य : 
1) 20-22 तोंडली  ,
2) ४ चमचे  शेंगदाणे ,
३) १ चमचा  तीळ ,
४)४-५ हिरव्या मिरच्या,
५) साखर 
६ ) चवीनुसार  मीठ,
७)लिंबू

फोडणीसाठी गरजेनुसार तेल, हिंग, जिरे, मोहरी व हळद

कृती :

१) तोंडली स्वच्छ धुवून बारीक उभे  चिरून घ्यावे .हिरव्या  मिरचीचेहि तुकडे करून घ्यावेत .
२) तवा किंवा कढई गरम करायला ठेवावी .त्या मध्ये चिरलेली तोंडली ,मिरची तुकडे,शेंगदाणे , तेल घालून भाजून ,परतून घ्यावे .
३) त्यानंतर तीळ घालून अजून २ मिनिट परतावे 
४) हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे .5-10 मिनिट थंड होऊ द्यावे 
५) त्यानंतर त्या मध्ये चवीनुसार मीठ ,साखर  घालावे 
६) चवीनुसार लिंबू  पिळावा आणि मिक्सर वरून वाटून घ्यावे .
७) त्यानंतर फोडणी करावी .तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जिरे, मोहरी व हळद घालावे .
८) वरील मिक्सर वरून काढलेले मिश्रण एका बाउल मध्ये घेऊन फोडणीचा तडका द्यावा .
९) आपली तोंडल्याची चटणी तयार झाली आहे .

ही तोंडल्याची चटणी ब्रेडच्या स्लाइसला लावून चटणी सँडविच बनवावेत,फारच छान लागतात.



Related

Tikhat 3443246562566362617

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item