Green Mango Chutney / कैरीची हिरवी चटणी | She Plans Dinner

Green Mango Chutney / कैरीची हिरवी चटणी

Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel Green Mango Chutney / कैरीची हिरवी चटणी in English साहित्य  :  १  कैरी १-२ ...



Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel

Green Mango Chutney / कैरीची हिरवी चटणी in English

साहित्य  :

  •  १  कैरी
  • १-२  हिरव्या मिरचीचे तुकडे
  • अर्था इंच आलं
  • १/२ चमचा जिरे
  • १ कप चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार
  • ३-४ चमचे पाणी

कृती :

१) कैरी स्वच्छ धुवून ,साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घ्याव्या .
२) मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी ,मिरचीचे तुकडे ,आलं जिरे ,साखर ,मीठ  एकत्र करावे .
३) मिक्सरमध्ये वरील साहित्याची भरड करावी
४ ) नंतर चिरलेली कोथिम्बीर ,पाणी घालाव आणि मिक्सर वरून चटणी करून घ्यावी .
५ ) हि चटणी जेवणामध्ये  ,किवा नाष्ट्या सोबत  सर्व्ह करावे .


Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel


Related

Raw Mango 7959100827361896047

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item