Kairi Panha / Raw Mango Drink Recipe / Aam Panna
Subscribe She plans Dinner Recipe Channel Kairi Panha / Raw Mango Drink Recipe In English साहित्य : २ कैरी ( कच्चा आंबा ) १ कप...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/05/kairi-panha-raw-mango-drink-recipe-aam_11.html
Subscribe She plans Dinner Recipe Channel
Kairi Panha / Raw Mango Drink Recipe In English
साहित्य :
२ कैरी ( कच्चा आंबा )
१ कप गुळ
१ टिस्पून वेलची पूड
मीठ चवीनुसार
१/२ जीरा पावडर
कृती :
१) कैरी २ तास पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घ्यावे . त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यावे नंतर कैरीची साल काढून,कोय बाजूला काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करावे .
२ ) कैरीचे केलेले तुकडे ( कैरीचा गर ) कुकरच्या डब्यात पाणी घालून २-३ शिट्या करून शिजवून घ्यावे .
३) कुकर थंड झाल्यावर शिजलेल्या कारीच्या तुकड्यामध्ये गुळ घालावा आणि चांगले मिक्स करून थंड मिश्रण थंड होऊन द्यावे .
४) एकदा मिश्रण थंड झाले कि मिक्सर मधून फिरवून घ्यावे
५) मिक्सर मधून फिरवून घेतल्यानंतर त्यात वेलची पावडर ,मीठ घालून छान ढवळून घ्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
६) एक ग्लासमध्ये ३-४ टेस्पून मिश्रण घालावे त्यात बर्फ / थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.