दलिया | Dalia Recipe | Dalia Khichdi | Masala Vegetable Daliya
Daliya Recipe in English साहित्य : 1/2 कप दलिया चिरलेली १ सिमला मिरची बारीक चिरलेला गाजर १ बारीक चिरून कांदा १/२ कप बिन्स...
https://sheplansdinner.blogspot.com/2019/01/12-optional-powder.html
Daliya Recipe in English
साहित्य :
1/2 कप दलिया
चिरलेली १ सिमला मिरची
बारीक चिरलेला गाजर
१ बारीक चिरून कांदा
१/२ कप बिन्स
१/२ कप फ्लॉवर
मीठ चवीनुसार
साखर १ चमचा (optional )
लाल तिखट /लाल मिरची powder १ चमचा
फोडणीसाठी
२ चमचे तूप /तेल
१ चमचा मोहरी
१/२ जिरे
१/२ हळद
चिमटभर हिंग
कृती :
१) १ चमचा तुपावर दलिया भाजून घ्यावा
२) त्यानंतर कुकर मध्ये १ चमचा तूप गरम करून त्यामध्ये मोहरी घालावी मोहरी तडतडल्यावर जिरे ,हिंग हळद कडीपत्ता घालावे .
३)त्यानंतर कांदा ,परतून घ्यावा आणि बाकीच्या सगळ्या भाज्या घालूण सगळ छान मिक्स करून घ्याव्या
४) नंतर दलिया घालून ,दलिया मिक्स करावा
५) लाल तिखट / मिरची पावडर ,चवीनुसार मीठ ,साखर घालावे .मस्त मिक्स करून दलिया बुडे पर्यंत पाणी घालावे
६) कुकरचे झाकण लावून ३-४ शिट्या कराव्या
६)कुकर झाल्यावर थंड होऊन द्यावा ..म्हणजे दलिया छान फुलतो
७)दलिया ताज ताक ,कोणत्याही लोणच्यासोबत सर्व्ह करावे