कडीपत्ता चटणी | Curry Leaves chutney | She Plans Dinner

कडीपत्ता चटणी | Curry Leaves chutney

कडीपत्ता  चटणी 


साहित्य :

१ बाउल कडीपत्ता ,

१/२ बाउल  शेंगदाणे 

४ चमचे  तीळ  

१ चमचा  जिरे 

१ चमचा लाल मिरची पावडर 

१ चमचा मीठ 

७-८ लसूण पाकळ्या 


कृती :

कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यावा  

सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यावे त्यानंतर तीळ अंडी जिरे हलकेच भाजून घ्यावे 

१ चमचा तेल घालून कडीपत्ता खरपूस भाजून घ्यावा 

सर्व भाजलेल्या गोष्टी थंड करून घ्याव्या  त्यानंतर 

सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यावे . 

मिक्सरमध्ये सर्व एकत्र बारीक रवाळ चटणी बनवावी 



हि चटणी सर्व प्रकारच्या  इडली, डोसा ,घावन बिरयाणी,  पराठे, पकोडेसोबत सर्व्ह करू शकता 

ह्या चटणी बाहेर १ महिन्यापर्यत छान टिकते 



Related

कडीपत्ता चटणी 487371327063594918

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item