How to Make Sprouts Bhel Diet Recipe / मोड आलेल्या कडधान्याची भेळ | She Plans Dinner

How to Make Sprouts Bhel Diet Recipe / मोड आलेल्या कडधान्याची भेळ

साहित्य 1) मोड आलेले हिरवे मुग  - 1/2 कप 2) मोड आलेली मटकी 1/2 कप 3) मोड आलेला  हरबरा 1/2 कप 4) 1/2 कांदा, चिरलेला 5) 1/2  गाजर , बार...

साहित्य

1) मोड आलेले हिरवे मुग  - 1/2 कप
2) मोड आलेली मटकी 1/2 कप
3) मोड आलेला  हरबरा 1/2 कप
4) 1/2 कांदा, चिरलेला
5) 1/2  गाजर , बारीक चिरून
6) 2 टीस्पून लिंबाचा रस
7) 1/2 टीस्पून सैंदव नमक (मिठ )
8) 1/4 टीस्पून लाल तिखट पावडर
9) थोडी चिरलेली  कोथिंबीर

पद्धत:
भात तयार कसा करावा:
1)  हिरवे मुग ,मटकी ,हरबरा पाच तास पाण्यात भिवून ठेवा . नंतर  एका ओल्या कापडात भिजेलेले कडधान्य हवाबंद १ दिवसासाठी बांधून बाजूला ठेवा.

2)मोड आलेले कडधान्य तयार झाले कि  एक मोठा बाऊल  घ्या

3) सर्व कडधान्य,कांदा, गाजर , रॉक मीठ, लिंबाचा रस, लाल मिरची पूड,एकत्र करा

4) शेवटी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे .

५) हि बनली आपली मोड आलेल्या कडधान्याची भेळ



Related

Wight loose Recipe 7823349609141685187

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item