Schezwan Fried Rice Recipe / सेजवान फ्राइड राइस
Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel साहित्य १) तांदूळ - 2 कप २) 1 गाजर ३) ५-६ बीन्स ४) कोबी- 1/4 कप ५) 1 शिम...
https://sheplansdinner.blogspot.com/2018/02/schezwan-fried-rice-recipe.html
Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel
साहित्य
१) तांदूळ - 2 कप
२) 1 गाजर
३) ५-६ बीन्स
४) कोबी- 1/4 कप
५) 1 शिमला मिरची
६) आलं -लसूण पेस्ट
७) 1 कांदा
८) २-३ Tbsp सेजवान सॉस
९) २- सोया सॉस
१०) २ Tbsp रेड चिली सॉस
११) 2-3 टेस्पून तेल
१२) हिरव्या कांद्याची पात - 2 टेबल चमचा (बारीक चिरून)
१३ )मीठ - चव त्यानुसार (मीठ - चवीनुसार)
Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel
पद्धत:
1) कांदे, गाजर, बिन्स, शिमला मिरची, कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी.
2) तांदूळ धुवून ते 12-20 मिनिटे भिजवावे.
3) कढई मध्ये तेल घालून त्यात तेल आणि मीठ घालुन तांदूळ 90% शिजवून घ्यावा.त्यानंतर एका चाळणीमध्ये भात गाळून घ्यावा म्हणजे ज्यादाचे पाणी निघून जाईल
4) आता २ चमचे कढई मध्ये तेल तापवा.
5) आलं लसूण पेस्ट आणि कांदा घालून परतावे
6) नंतर बारीक चिरलेला कोबी घालून 2 मिनिटे शिजवा. आता बिन्स , गाजर, शिमला मिरची,आणि कांद्याची पात घालून 4-5 मिनीटे शिजवा.
7) आता मीठ, सेजवान सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस घालून 3-4 मिनिटे वाफ काढावी.
8) नंतर त्यात शिजलेले तांदूळ घालून चांगले हलवावे आणि 2-3 मिनीटांनंतर गॅस बंद करा.
9) गरम गरम सेजवान फ्राइड राइस तयार झाला .