उकडलेल्या बटाट्याची भाजी / बटाटा भाजी / मसाला डोसा बटाटा भाजी / Potato sabji | She Plans Dinner

उकडलेल्या बटाट्याची भाजी / बटाटा भाजी / मसाला डोसा बटाटा भाजी / Potato sabji

Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel साहित्य : १) ५-६ उकडलेले बटाटे २) १०-१२ पाकळ्या लसून ३)५-६ लहान आल्याचे तुकडे...

Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel


साहित्य :
१) ५-६ उकडलेले बटाटे
२) १०-१२ पाकळ्या लसून
३)५-६ लहान आल्याचे तुकडे
४) २-३ हिरवी मिरची
५) २ मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून
६) चवीनुसार मीठ
७) चवीनुसार साखर

फोडणीसाठी:
१) २ चमचे तेल
२) १ लहान चमचा मोहरी
3) १ लहान चमचा जिरे
४) हिंग चिमुटभर
५) १ लहान चमचा हळद
६)कडीपत्ता

Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel

कृती :
१) उकडलेल्या बटाट्याचे चाकूने व्यवस्थित कापून काप करून घ्यावेत .
२)आलं लसून खलबत्याने किवां मिक्सरला बारीक करून घ्यावे .
२) कट केलेल्या  बटाट्याच्या कापामध्ये  मीठ ,साखर घालून बटाटे हलवून घ्यावे .
३) कढई मध्ये २ चमचे तेल घालून गरम करावे .तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालावी
मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे ,हिंग कडीपत्ता,बारीक कूट केलेली हिरवी मिरची  घालावी  .
४)त्यानंतर  आलं लसून पेस्ट आणि एक चमचा हळद घालावी .
५)त्यानंतर उभा चिरलेला घालून मिश्रण चांगले परतावा.
६)कांदा चांगला शिजला कि कट केलाला उकलेला बटाटा घालून भाजी चांगली परतावी
७)२-३ मिनिट झाकण ठेवून चांगली एक वाफ आणावी .
८)एक वाफ आल्यावर हि आपली बनली बटाट्याची भाजी .

हि भाजी तुम्ही चपाती ,डोसा ,उत्तपा ,आंबोली ,आप्पे सोबतही खाऊ शकता .

बरेच ठिकाणी हि भाजी मिसळ मध्ये वापरतात .

Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel

Related More Recipes :

Soft Poori / Indian Puri recipe


Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel





Related

Tiffin 6637814934123844427

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item