कैरीची डाळ /आंब्याची डाळ /Aambyachi daal | She Plans Dinner

कैरीची डाळ /आंब्याची डाळ /Aambyachi daal

Aambyachi daal in English Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel साहित्य : १ वाटी हरबरा डाळ 2 कैरी  २-३ हिरव...


Aambyachi daal in English


साहित्य :
  • १ वाटी हरबरा डाळ
  • 2 कैरी 
  • २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चविप्रमाणे
  • १ टीस्पून साखर


फोडणीचे साहित्य -
हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता,लाल सुकी मिरची



Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel


कृती :
 १) हरबरा डाळ थंड पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी.
२) कैरीची साल काढुन त्याचे तुकडे करावेत किंवा सरळ कैरी खिसुन घ्यावी.
३) हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत,
४) खिसलेली  कैरी, डाळ, मीठ, मिरची,मीठ साखर ,कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरमधे जाडसर वाटुन घ्यावे.


५)तेलाची हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता,सुक्या मिरच्या घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Visit & Subscribe She plans Dinner Recipe Channel



Related

Summer Special Recipes 5309804548899292674

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item