Diet Thalipith Bhajni / डाएट थालीपीठ भाजणी | She Plans Dinner

Diet Thalipith Bhajni / डाएट थालीपीठ भाजणी

Diet Thalipith Bhajni / डाएट थालीपीठ भाजणी in English Subscribe She plans Dinner Recipe Channel साहित्य : ५०० ग्रम  हिरवे ...


Diet Thalipith Bhajni / डाएट थालीपीठ भाजणी in English



Subscribe She plans Dinner Recipe Channel


साहित्य :

  • ५०० ग्रम  हिरवे मुग
  • १ कप  मटकी 
  • १ कप  हरबरा 
  • १ कप अक्खा मसूर 
  • १ कप राजमा 
  • ७-८ मिरे 
  • २-३ जिरे 


पद्धत  :
१) थालीपीठ भाजणी  बनवण्यासाठी ,सगळी कडधान्य एकामागून एक जाड बुडाच्या कढई मध्ये थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावे .
२) मिरे  आणि जिरे दोन्हीही गरम करून घ्यावे .


३) एकदा सगळे साहित्य भाजून झाले कि थंड होऊन द्यावे .
४ ) सगळी कडधान्य एकत्र मिक्स करून पिठाच्या गिरणी मधून दळून आणावे .
५) दळून आणलेले थालीपीठाचे पीठ हवाबंद डब्यात भरून ठेवावे .
६) नेहमी प्रमाणे कांदा ,वेगवेगळ्या भाज्या घालून थालीपीठ बनवावे

Related

Snacks 7772219291432810393

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

item