कॉर्न डोसा /Sweet Corn Dosa / makai dosa / मकई डोसा | She Plans Dinner

कॉर्न डोसा /Sweet Corn Dosa / makai dosa / मकई डोसा

Sweet Corn Dosa / makai dosa Recipe in English साहित्य : १. तीन मध्यम मक्याची कोवळी कणसे २.दोन वाट्या बारीक रवा ३. २-३ हिरव्या...

Sweet Corn Dosa / makai dosa Recipe in English



साहित्य :
१. तीन मध्यम मक्याची कोवळी कणसे
२.दोन वाट्या बारीक रवा
३. २-३ हिरव्या मिरच्या
४. कोथिंबीर
५.चवीनुसार मीठ
६. आलं
७ .तेल

कृती :
१.प्रथम कणसाचे दाणे काढावेत
२ नंतर मिक्सर कणसाचे दाणे ,हिरव्या मिरच्या ,कोथिंबीर ,आल घालून बारीक करून घ्यावे .
३.त्यांतर ह्या वरील मिश्रणामध्ये रवा मिक्स करावा , थोडसं पाणी घालून पीठ तयार करावे
४. साधारण उन्हाळ्यात  ३ ते ४ तास ,आणि थंडीच्या दिवसात ५- ते ६ तास पीठ आंबवण्यासाठी ठेवावे .
५.निर्लेप तव्यावर पातळ डोसा घाऊन गरमागरम डोसे चटणीसोबत सर्व्ह करावेत .


Related

Veg Recipe 8350362001909150171

Post a Comment

emo-but-icon

Subscribe My Youtube Channel

Follow Us On Facebook

Like, Follow & Visit Us :

Instagram

Search Recipe Here

Popular

Recent

Blog Archive

item